डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे महाआघाडीचे उमेदवार,अभिजित वंजारी यांना जाहीर पाठिंबा

नागपूर डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाची नागपुर पदवीधर संघ मध्ये कुणाला पाठींबा देण्याचा संदर्भात नुकतीच नागपूर विभागीय कार्यलयात सभा झाली, सभेमध्ये सर्वानुमते असे ठरविण्यात आलें की मा, अभिजित गोविंदराव वंजारी हे पदवीधर व शिक्षकाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यबद्ध राहील अशी अपेक्षा करून संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिजित वंजारी यांना पाठींबा देण्याचा मत वक्त केले,,त्यामुळे संजय निंबाळकर नागपूर विभागाचे अध्यक्ष यांनी अभिजित वंजारी यांना जाहीर लेखी पाठींबा दिला, सभेला माध्य विभागाचे राष्टीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते प्रदेश सचिव शेषराव येलेकर,जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव, राज्य प्रवक्ता कीर्ती वनकर,सुरेंद्र बनसिंगे,विनेश फुलेकर,हर्षा वाघमारे, लोकोत्तम बुटले, प्रवीण मेश्राम,सुरज बमनोटे, चेतन चव्हाण, गजानन कोंगरे,गुणवंत देव्हाडे, नंदा वाळके,गौरव शिंदे,विनोद चिकटे,योगेश कडू,संजीव शिंदे,प्रिया इंगले, पुष्पा कोंडलवर, राजेश मालापुरे,विजय कांबळे, चेतना,कांबळे,समीर शेख,आदी पदाधिकारी उपस्थित होते.