*जयंत पाटील जलसंपदा मंत्री उद्या दौरा कार्यक्रम*
Summary
मंत्री जयंत पाटिल जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाने आहे. वेळ. कार्यक्रम ९.००ते९.४५ भंडारा जिल्हा अधीकारी बैठक ९.००ते१०.४५. भंडारा जिल्हा कार्यकारिणी बैठक १०.४५ते ११.१५. कार्यकर्ता बैठक ११.१५ते१२.००. भंडारा विधानसभा आढावा बैठक १.००(दुपारी). तुमसर कडे प्रयाण १.४५. तुमसर येथे […]
मंत्री जयंत पाटिल जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाने आहे.
वेळ. कार्यक्रम
९.००ते९.४५ भंडारा जिल्हा
अधीकारी बैठक
९.००ते१०.४५. भंडारा जिल्हा कार्यकारिणी बैठक
१०.४५ते ११.१५. कार्यकर्ता बैठक
११.१५ते१२.००. भंडारा विधानसभा आढावा बैठक
१.००(दुपारी). तुमसर कडे प्रयाण
१.४५. तुमसर येथे आगमन
१.४५ते २.३०. तुमसर विधानसभा आढावा बैठक
२.३० ते ३.००. राखीव
३.००ते ४.००. तुमसर येथे राष्ट्र वादि परिवार संवाद,
४.००गोंदिया जिल्ह्याकडे प्रयाग.
कोविड-१९च्याअनुषंगाने शासनाने दिलेल्या (शोसल डिस्टिंग मास्क वापरुन येने अनिवार्य व ईतरनियम)
राजेश उके
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-9765928259