महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. ५ : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
