कन्हान पोलीसानी अवैध रेती चोरीचे दोन ट्रॅक्टर पकडले. दोन ट्रॅक्टर ट्राली, २ ब्रॉस रेती सह १० लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.
नागपूर (कन्हान) : पोलीसानी पेंच नदीची अवैध रेती चोरून नेताना वाघोली शिवारात दोनदा कारवाई करून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रॉस…
