कपाशीवरील बोंडसड व बोंडअळी नुकसानाबाबत भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांकडून कठोरा, गोपाळपूर, पुसदा येथे भेट; बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या शेती क्षेत्राची केली पाहणी
अमरावती, दि. 2 : कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच, बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या…
