भिमाशंकर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार कुकडी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश
पुणे, दि. ०७: भिमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे मंदिराचे ऐतिहासिक रुप जपत दर्जेदार होतील अशा पद्धतीने करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री…
