विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. 5 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देण्यासाठी…
