📰 भंडारा जिल्ह्यात अवैध जुगार व दारू अड्ड्यांवर पोलिसांचा संयुक्त धडक मोहीम – एकूण ₹74,903 किमतीचा मुद्देमाल जप्त
भंडारा:- जिल्ह्यातील अवैध जुगार व दारू अड्डे समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी दिलेल्या निर्देशानुसार विविध…
