🎬 अवैध धंद्यांविरोधात भंडारा पोलिसांचा महाअभियान जुगार व दारू अड्ड्यांवर एकाच वेळी छापे; तब्बल ₹1.90 लाखांचा मुद्देमाल जप्त
भंडारा | प्रतिनिधी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याच्या स्पष्ट आदेशानंतर भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली…
