सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव : तातडीने पिकांचे पंचनामे करा विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश
मुंबई, दि. ३ – राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा…
