🗞️ “आरक्षण धोरणाचा आढावा घेण्यासाठी नागपूरात आरक्षण शिखर परिषद” 🔹 समता सैनिक दलाच्या वतीने आयोजन; २७ जुलै रोजी नागलोक, नागपूर येथे परिषद
नागपूर | २७ जुलै २०२५ – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेत आणि आरक्षण धोरणाच्या सद्यस्थितीचा परखड आढावा घेण्यासाठी समता…
