‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश
मुंबई, दि. १६ : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे…
