_अनुसूचित जमाती आयोग स्थापन – आदिवासी सक्षमीकरणाचा ऐतिहासिक वाटचाल..! मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन…_ _राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आदिवासी हक्कांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना_
गडचिरोली | ०९ जून २०२५ राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा…
