गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची निवड. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार
शेषराव येलेकर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विद्यमान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
