सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना भंडारा जिल्हा यांची मा.ना.श्री.विस्वजित कदम साहेब सहकार व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सव्रक्षण विभाग तथा पालकमंत्री मंत्री भंडारा यांना सिस्ट मंडळ भेटले.
सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना भंडारा जिल्हा यांची मा.ना.श्री.विस्वजित कदम साहेब सहकार व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सव्रक्षण विभाग तथा पालकमंत्री मंत्री भंडारा यांना सिस्ट मंडळ भेटले. कोरीना मध्ये ज्या स्वस्त धान्य दकानदार मरण पावले त्यांना विमा कवच मिडला पाहिजे.तसेच स्वस्त धान्य दुकानदाराना साशकिय कर्मचारी यांचे प्रमाणे वल्ड फूड प्रोग्राम अंतगत 270 रूपे प्रती क्विंटल कमिसंन मर्जिन देण्या बाबत तसेच दुकानदाराला तसेच कार्ड धरकाला कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुकानदाराच्या अंगुठा प्रमाणित करून दुकादारांचे अंगुठा लाऊन धान्य वाटप करण्यात यावे असे तत्काळ निर्णय घेणे आणि या सोबत निवेदन सोबत जोडून देण्यात येत आहे मा.श्री कदम साहेब यांनी येत्या काही दिवसात मा.श्री.छगन जी भुजबळ साहेब अन व नागरी पुरवठा मंत्री यांचे सोबत चर्चा करून आपल्या सर्व मागण्या वर चर्चा करून आपल्या मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्र्वासित केले त्या प्रसंगी श्री मोहन पंचभाई जिल्हा काँग्रेस अधक्ष श्री प्रेमसागर गणवीर माजी जिल्हा अध्क्ष जिल्हा महिला अध्यक्ष जयश्री बोरकर सहर आधक्ष प्रशांत देशकर जी अनिक जामा महा सचिव काँग्रेस कमेटी काँग्रेस कमेटी भंडारा संघटने चे अध्यक्ष श्री अरविंद कारेमोरे श्री.मिलिंद रामटेके गुलराज कुंदवानी बाळू बोबडे ,शोहेल अहमद ओमप्रकाश थांथरते हितेश सेलोकार विजय सुर्यवंशी मनोहर लांजे वाल्मिकी लांजेवार जयगोपल लांडगे या सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते..
स्वार्थी करमकार
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर