भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले टिमकी वाजवत म्हणतात की ..मोदी नातेवाईकां समोर गवतसुद्धा घालत नाहीत.? हे सर्व कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे ❓ मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २२ एप्रिल २०२१
भारताने कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे असे भाजपाने जानेवारी च्या उत्तरार्धात जाहीर केले होते. ब्रिटन, अमेरिका , युरोप यासारख्या बलाढ्य देशांना कोरोना आवरता आला नाही. भारताने मात्र जीवघेण्या विषाणू चा नायनाट केला असल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर उत्साही भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनीय सोहळा आयोजित करण्याचे ठरविले होते. देश विकसित करण्याऐवजी देश विकल्या जात आहे.. सारी जनता थू…. थू… करीत आहे.. मोदींनी आपल्या नातेवाईकांना अल्पावधीत लक्षाधीश बनवून घेतले आहे. आणि देश प्रदूषणामुळे मरियाना सहन करीत आहे.
सोमाभाई मोदी (75 वर्ष) – हे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी आहेत. सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत. अमृतभाई मोदी (72 वर्ष) पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत.
प्रह्लाद मोदी (64 वर्ष) यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत. पंकज मोदी (58 वर्ष) पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात.भोगीलाल मोदी (67 वर्ष) किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत. अरविंद मोदी (64 वर्ष) हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत. भारत मोदी (55 वर्ष) पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे. अशोक मोदी (51 वर्ष) यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत. चंद्रकांत मोदी (48 वर्ष) एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत. रमेश मोदी ( 57 वर्षे) शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत. शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (44 वर्ष) हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत. बिपिन मोदी (42 वर्ष) अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत. हे सर्व पंतप्रधान मोदी यांचे भाऊ, चुलतभाऊ आहेत. जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा आहे. भार्गव कांतीलाल, बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आहेत ..
सर्वांना या मोदी कुटुंबियांना लायनीत चराटाने बांधून सुताई द्यावी लागते न मोदी ला फाशी द्यावी लागते .. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया जनसामान्य जनतेकडून ऐकायला मिळतात.