महाराष्ट्र हेडलाइन

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अर्जुनराव गाढे पाटील यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सत्कार केला. यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, बँकेचे नवनिर्वाचित संचालक जावेद पटेल आदी उपस्थित होते.

Summary

फोटो कैप्शन : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अर्जुनराव गाढे पाटील यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सत्कार केला. यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, बँकेचे नवनिर्वाचित संचालक […]

फोटो कैप्शन : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अर्जुनराव गाढे पाटील यांचा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सत्कार केला. यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, बँकेचे नवनिर्वाचित संचालक जावेद पटेल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *