महाराष्ट्र हेडलाइन

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननीय राजकुमार जी खोब्रागडे यांच्या हस्ते श्री.संत नगाजी महाराज (माऊली)भजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चंद्रपूर वार्ता:-आज दिनांक १६/०३/२०२१रोज मंगळवार ला *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननीय राजकुमार जी खोब्रागडे यांनी श्री संत नगाजी महाराज (माउली)भजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना काळात उत्कृष्टपणे कामगिरी व जनजागृती केल्याबद्दल त्यांना. *कोरोना […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चंद्रपूर वार्ता:-आज दिनांक १६/०३/२०२१रोज मंगळवार ला *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननीय राजकुमार जी खोब्रागडे यांनी श्री संत नगाजी महाराज (माउली)भजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना काळात उत्कृष्टपणे कामगिरी व जनजागृती केल्याबद्दल त्यांना. *कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* माध्यमातून पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस स्टेशन कार्यालय , आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्तालय,महिला बालकल्याण विभाग, सफाई कामगार विभाग, पोलीस पाटील संघटना ह्य सर्वांना *कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.ह्या देशात *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ने प्रथमच असे प्रमाणपत्र देऊन कर्मचार्यांचा आत्मबल वाढविला.
*कोरोना योध्दा* सन्मानित संचालक व सदस्य गन खालीलप्रमाणे आहेत.
संचालक:-श्री.विठ्ठल नत्थुजी
सुरसे
१)श्री. कृष्णाजी चौधरी (सदस्य)
२)” शुभम धाबेकर ( ” )
३) ” सचिन चौधरी ( “. )
४) “. शेखर चौधरी. (. “.)
५) “. रविंद्र घुमे. (. ” )
६) “. मधुकर खारकर (. “.)
७) ” दामोदर बोधले ( “. )
८) श्री. जगन्नाथ उकरे. ( “.)
आदिंना*कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *