हेडलाइन

मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा येथे गणतंत्र दिवसाचे औचित्य साधुन 26/1/2022ला महिला सक्षमिकरण व नारी सशक्तिकरण, सबलिकरण करण्यासाठी हळदी कुंकुच्या माध्यमातुन महिलांना विविध कार्यक्रम घेऊन प्रोत्साहन देण्यात आले

Summary

मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा येथे गणतंत्र दिवसाचे औचित्य साधुन 26/1/2022ला महिला सक्षमिकरण व नारी सशक्तिकरण, सबलिकरण करण्यासाठी हळदी कुंकुच्या माध्यमातुन महिलांना विविध कार्यक्रम घेऊन प्रोत्साहन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून डेप्युटी इंजिनियर व राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवती […]

मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा येथे गणतंत्र दिवसाचे औचित्य साधुन 26/1/2022ला महिला सक्षमिकरण व नारी सशक्तिकरण, सबलिकरण करण्यासाठी हळदी कुंकुच्या माध्यमातुन महिलांना विविध कार्यक्रम घेऊन प्रोत्साहन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून डेप्युटी इंजिनियर व राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवती जिल्हा अध्यक्ष शिखा पिंपलेवार, सौ मेघा बिसेन संचालिका मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा,श्री वाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा समिति तिरोडा व संचालक मास्टर केयर पब्लिक स्कूल शिक्षक वृंद व पालक उपस्थिति होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *