‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात कोंढाळी भक्तीरसात न्हाली! अध्यात्म आणि संस्कृतीतूनच घडतील देशाचे आदर्श नागरिक: माजी मंत्री सुनील केदार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे अन् माजी मंत्री सुनील केदार गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक; बालसंस्कार शिबिराला भाविकांचा तुफान प्रतिसाद!
कोंढाळी (विशेष बातमी/प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीची भव्य परंपरा, अध्यात्माचा दिव्य प्रकाश आणि बालमनावर होणारे सत्संस्कार… याच त्रिवेणी संगमातून उद्याचा सशक्त आणि…
