‘पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
मुंबई, दि.२ : कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा.…
