गणेश विसर्जनास कन्हान नदी काठावर व्यवस्था व पोलीसांचा कडक बंदोबस्त लावण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे नगर परिषद व पोलीस प्रशासना ला निवेदन.
संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – नागपुर जिल्ह्यात व ग्रामिण भागात होत असलेल्या सतत पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे गणेश…
