मौजा बामणी येथे अध्यात चोरट्याने सोलर पॅनलचे केबल वायर चोरी केले आहे
आमच्या बातमीपत्राला माहिती देणारे बामणी गावचे माजी सरपंच रामप्रसाद जी कहालकर यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांचे भाऊ आणि त्यांचा पुतण्या यांच्या शेतातील सोलर पॅनलचे केबल वायर चोरी गेले आहे आणि यांची तक्रार तुमसर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे, ज्या कास्तकारांचे केबल वायर चोरीला गेले आहे असे आमचे कास्तकार माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर जी कहालकर व संदीप रामभाऊ कहालकर यांच्या शेतातील कॉपरचे केबल वायर चोरीला गेले आहे चोरट्यांनी दीडशे ते दोनशे फीट केबल वायर चोरी केले आहे त्यामुळे या कास्तकारांच्या शेतपिकाचे खूप मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत या कास्तकाऱ्यांनी तुमसर पोलीस स्टेशनला केबल चोरी ची तक्रार केली आहे.
रिपोटर विकास नगरधने
मो.7720997055
