*राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ नागपूर तालुका कार्यकारिणी घोषित*
नागपूर दि,17 जाने 2021 ला झालेल्या सभेत अध्यक्ष म्हणून श्री दिगंबर जिचकार तर
सचिवपदी: श्री प्रकाश सव्वालाखे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष: श्री किशोर गमे सहसचिव: श्री दिनकर वानोडे उपाध्यक्ष: श्री गजानन राउत कोशाध्यक्ष: श्री रामकृष्ण ढेंगे संघटक: श्री शंकर तिबोले सल्लागार मार्गदर्शक: श्री विजयराव निघोट श्री प्रकाश धवड याप्रमाणे संपूर्ण तालुका कार्यकारिणी
निवड करण्यात आली. आजच्या सभेत
🌷कामठी🌷 तालुका कार्यकारिणी सुद्धा निवड करण्यात आली.
कामठी तालुका अध्यक्षपदी श्री
हेमराज बनसिंगे तर
सचिवपदी श्री बाबा बिडकर
यांची निवड करण्यात आली
या दोन्ही तालुका कार्यकारिणी
निवडीसाठी खालील पदाधिकारी उपस्थित होते.
१) संजय मांगे जिल्हाध्यक्ष
२)श्री टेमराज माले राज्य प्रतिनिधी
३) श्री राजू बोचरे विभाग अध्यक्ष
४) जुगल बोरकर, उपाध्यक्ष
५) मोहण जुमडे, संपर्क प्रमुख
६) जिल्हा सहसचिव ,बाबा बिडकर
७) दिपक उमक, सल्लागार
तसेच खालील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
८) श्रीप्रकाश सव्वालाखे
९) श्री विजय निघोट
१०) श्री गजानन राउत
११) श्री रमेश गंधारे
१२) श्री प्रकाश धवड
१३) श्रीदिनकर वानोडे
१४)श्री रामकृष्ण ढेंगे
१५) श्रीशंकर तिबोले
१६) श्रीकिशोर गमे
१७) श्री दिगंबर जिचकार १८) श्रीबाबा बिडकर
१९) श्री हेमराज बनसिंगे
या सर्व सन्माननीय पदाधिकारी व
सन्माननीय जिल्हा कार्यकारिणी
यांचे भव्य प्रतिसादात दोन्ही
तालुका कार्यकारिणी चे गठण
करण्यात आले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535