पालकमंत्र्यांना बळीराजा विशेषांक भेट
Summary
नागपूर दि. 22 : समृद्ध कृषी वारसा सांगणाऱ्या मराठा मार्ग बळीराजा विशेषांक राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेट देण्यात आला. सोमवार 21 डिसेंबर रोजी मराठा मार्ग बळीराजा विशेषांकाच्या संपादकीय मंडळातील डॉ. बबन नाखले, डॉ. अरुण मानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये […]

नागपूर दि. 22 : समृद्ध कृषी वारसा सांगणाऱ्या मराठा मार्ग बळीराजा विशेषांक राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेट देण्यात आला.
सोमवार 21 डिसेंबर रोजी मराठा मार्ग बळीराजा विशेषांकाच्या संपादकीय मंडळातील डॉ. बबन नाखले, डॉ. अरुण मानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना हा अंक दिला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.