मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला
सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची आज ससून डॉक येथे सांगता मुंबई, दि. 21 :- महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव…
