‘मनरेगा’ हे विकासाचे इंजिन – राज्यपाल रमेश बैस ‘मनरेगा’ ही ग्रामीण माणसाला सुखी, समृद्ध करणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ०३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने…
