‘उष्णतेच्या लाटा: आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा। आयआयटी पवई येथे १३ आणि १४ फेब्रुवारीला तज्ज्ञांच्या उपस्थितीत आयोजन
मुंबई, दि. ११ : ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी…
