नाशिकमधील उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी विमानसेवा उपयुक्त ठरेल – पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक ओझर विमानतळावरून विमानसेवेचा शुभारंभ
नाशिक, दिनांक 20 : नाशिक येथून आजपासून सुरु झालेल्या बंगळूरु व हैदराबाद विमान सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. तसेच देशातील महत्त्वाची शहरे…
