हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा; अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे मुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी
अमरावती, दि. ५ : विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग…
