ना. विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकबाबत पुन्हा एकदा केले भाष्य . दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघेल, अशी शक्यता . वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेलाही दिलं उत्तर . वडेट्टीवारांचेही चुकले.. ते मान्य केले पाहिजे.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.5 जून 2021:- राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी झालेल्या गोंधळानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय…
