ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन भाजपा कार्यकर्त्यांनी वाहिली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली
चंद्रपूर – याआधी जेव्हा भाजपा-शिवसेना सरकार होते तेव्हा ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्था…
