कोरोना ….. उस्मानाबादच्या रेड झोनला जबाबदार कोण ? राजकीय पक्षाच्या आंदोलनाला बंदी घाला… आंदोलनात फिजिकल डिस्टनचा अभाव.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 7 जून 2021:- कोरोना महामारीमुळे गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण लॉक असलेला उस्मानाबाद जिल्हा सोमवार…
