देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची टीका चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
चंद्रपूर : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळ आहे. गॅस नऊशे झाला आहे. देशाचा जीडीपी बांग्लादेशापेक्षाही घसरला आहे. देशात…
