भ्रष्टाचाराचा नायनाट हीच लोकशक्तीची ताकद: भंडारा नगरपरिषदेच्या कारभारावर कायदेशीर प्रश्नांकित चिन्ह!
भंडारा नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, तो जनतेच्या विश्वासाचा घात आहे. ‘लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटना’ या…
