भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग: विकासाला भ्रष्टाचाराची ‘वाळवी’? रखडलेली कामे आणि निविदा प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह
भंडारा: जिल्ह्याचा विकास ज्या विभागाच्या खांद्यावर असतो, तो ‘सार्वजनिक बांधकाम विभाग’ सध्या कामांमुळे कमी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जास्त चर्चेत आहे.…
