गॅस टंचाईच्या अफवांनी मोहाडी तालुका हादरला! गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा; प्रशासनाचे ‘नो स्टॉक’चे फलक न लावण्याचे आवाहन
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तालुका पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण मोहाडी (भंडारा): इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील…
