यशाला गवसणी! लाखांदूरच्या ओजल खोब्रागडेची नवोदय विद्यालयात निवड; मुरमाडी दहेगाव जिल्हा परिषद शाळेचा सन्मान
बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाने ग्रामीण भागातील मुलीने केले गावाचे नाव उज्ज्वल; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव! लाखांदूर (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही…
