महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश विधानभवनात महिलांविषयक तक्रारीसंदर्भात झाली बैठक
मुंबई, दि. २१ : पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…
