🔴 जुगार व दारू अड्ड्यांवर पोलिसांचा कडवा प्रहार विविध पोलीस ठाण्यांत एकाचवेळी धाडसत्र; ₹77,488 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त
भंडारा | प्रतिनिधी : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांनुसार…
