🇫🇷 फ्रान्समध्ये नेमके काय झाले ? जगात बऱ्याच शहरात फ्रान्सचा निषेध कशासाठी सुरू ? भारताने फ्रान्सला पाठिंबा का दिला ? जाणून घ्या सविस्तर
💥 फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद सध्या जगभरात उमटत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आता भारतातदेखील निदर्शने होत आहेत.…
