🚨 वैनगंगेच्या कोरड्या पात्रात एलसीबीची (LCB) मध्यरात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’! ८ लाखांच्या ट्रॅक्टरसह रेती तस्कर गजाआड 🔥 गुन्हे शाखेच्या जाळ्यात करडीचा ‘वाळू माफिया’; विनापरवाना रेती उपसा करणाऱ्या स्वराज ट्रॅक्टरवर करडी पोलिसांची मोठी कारवाई!
करडी (विशेष प्रतिनिधी): भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या गुन्हेगारीमुक्त भंडारा मोहिमेला गती देत, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)…
