वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी
मुंबई, दि. 27: पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण…
