राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राज्यात अव्वल; सर्वाधिक पीकांची नोंदणी नाशिक, अमरावती विभागात
मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात…
