माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार – कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती • महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक
मुंबई, दि. ७ – असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश…
