“चला जाणूया नदीला” अभियान लोकसहभागातून वेग घेणार – वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती मुंबई, दि.१५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला” अभियानांतर्गत नदी संवाद…
