संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बंजारा भाषेतील ‘संत मारो सेवालाल’ चित्रपटाच्या पोस्टर व टीजरचे राजभवन येथे प्रकाशन
मुंबई दि. ७ : थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला…
