‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गेट वे ऑफ इंडिया येथे आता दर शनिवारी आणि रविवारी ‘शो’ चे आयोजन
मुंबई, दि. २८ : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८…
