माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन चित्ररथ प्रदर्शन पाहण्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
मुंबई/नांदेड, दि. ७: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’…
