राज्यातील ६२०० रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित। संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्णांना सढळ हस्ते मदत
मुंबई, दि .४ एप्रिल– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश…
